Activity Report

Viraj Avchite
Viraj Avchite
@viraj_avchite
Followers: 760,311Posts: 473Following: 80
Artist माझंच हे बरं :- @viraj_avchite_2
View all posts from @viraj_avchite
पोलीस मामा Part 1 😂 

#comedy #trending #funny #explore #viral #instagram #reelsinstagram #comedian #content #contentcreator
4450 1381726 36619552
फक्त मित्रासाठी दोन शब्द 😂 

#comedy #trending #viral #explorepage #funny #ınstagood #instagram #instagramreels #memes😂 #contentcreator #comedian
2194 495507 9963224
या जेवायला 😂

#comedy #funny #reelsvideo #reels #contentcreator #instagramreels #memes😂 #explorepage #viral
1303 466075 6806076
कधी आलात तर या माझी अंडा भुर्जी खाईला 😂

#comedy #funny #viral #trending #explore #instagram #reelsinstagram #contentcreator #memes
208 53879 1117089
हार्ट अटॅक 🤭😂

#comedy #funny #viral #trending #memes #explore #instagram #reelsinstagram #contentcreator #content
104 5311 102984
आयुष्याला घोडा लागल्यावर घोड्याची काळजी घेताना स्वतः बिचुकले 🤭

#post #instagram #viral #explore #facebook #trending
42 4890
दाजी आणि मी…लोक विचारत राहतात दाजी तुमचे खरच दाजी आहेत का ? तर नाही…आम्ही खूप चांगले मित्र आहोत आम्ही २०१७ साली एक सिनेमा केला होता त्या निमित्ताने एकमेकांशी जी जोडले गेलो ते इथ पर्यंत…मधे सोबत सिरियल केल्या फिल्म केल्या आणि आता सोशल मीडियावर काम करतोय….निस्वार्थी मानसं या जगात खूप कमी लोक असतात त्यातले प्रेम भाऊ म्हणजे आमचे दाजी…यांना म्हणल माझ्यासाठी पोरगी लग्नासाठी बघा तर ते म्हणाले थोड्यासाठी कशाला करतो 🤭 तुम्हीच सांगा काय करू ?

#post #instagram #viral #creator #instagramreels #explore
23 6058
गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मज्ञानाचा सोहळा..श्री स्वामी समर्थ सद्गुरूंची कृपा सर्वांवर राहो 🌸🙏🏼❤️

#post #viral #instagram #swamisamarth #gurupornima #explore #aakalkot
118 7945
सोयरे 🤭🤍

#instagram #post #viral #explore #trending #contentcreator #fb
43 17857
आता तयार रहा धप्पा द्यायला आम्ही येतोय ❤️

#instagram #viral #fbpost
16 2610
🌟 २०२५ चा पुरस्कार जाहीर… धन्यवाद मायबाप रसीक प्रेक्षकांनो ❤️🙏🏼

#post #instagram #viral
187 34433
माझ्या आईने पाहिलेले स्वप्न मी आज पूर्ण केले 🏠❤️
स्वतःच्या हिमतीवर घर घेणं हे खूप अवघड आहे पण तेच स्वप्न उराशी बाळगून जिद्द ठेवली आणि कामाला लागलो…इतके वर्ष आई वडिलांनी किरायाच्या घरात राहून संसार रेटला..धुणी भांडी करून माझ्या आईने माझ शिक्षण पूर्ण केल तीच एक स्वप्न होत की आपल छोटस घर असाव पण आपल्या हक्काच असाव…तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटत राहिलो गेले बारा वर्ष झाले मी कलाकार म्हणून काम करायचो पण गेले तीन वर्ष झाले मी Instagram Facebook YouTube या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहचलो तुम्ही माझे  व्हिडिओ पाहताय माझ्यावर प्रेम करून मला आशीर्वाद दिलाय आणि तुम्हा प्रेषकांच्या आशीर्वादामुळे आज मला माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करता आलं.ज्या आईने तळहाताच्या फोडाप्रमाण मला जपलं लहानाच मोठं केल त्याच आईच नाव मी माझ्या घराला दिलय याच मला सार्थ अभिमान आहे ❤️🏠
हे सगळ पोस्ट करण्याचं कारण येवढच की खूप दुःख संकट अडचणींचा सामना करत करत इथपर्यंत आलोय.यंत्रासारखं सतत काम करत राहिलो , नावीन्याचा शोध घेत राहिलो अनेक संकटे आले अनेक वादळे आले वादळात एकटा सापडलो असताना बरेच लोक सोडून गेले.🥹
पण मी हार मानली नाही वादळाचा छाताडावर पाय ठेऊन मी ताठ उभा राहीलो..संकटाशी दोन हात करून मैदानात उभा राहिलो पण मैदान सोडलं नाही..कायम अर्जुनाच्या तलवारीसारखा लढत राहिलो अजून बरच मैदान गाठायचय अजून खूप काही जिंकायचय आणि येवढ सगळ शक्य होतय ते फक्त तुम्हा प्रेक्षकांमुळे आणि माझ्या स्वामींच्या आशीर्वादामुळे ❤️🙏🏼

श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏼

#post #instagram #viral #explore #creator
1353 51936