Activity Report

Dhananjay Powar
Dhananjay Powar
@dhananjaypowar_dp
Followers: 1,581,295Posts: 4,260Following: 437
बिगबॉस सीझन -५ 🐯 कर्मांवर विश्वास ठेवा , Founder - @dpgoggels promotion - powardhananjay27@gmail.com
View all posts from @dhananjaypowar_dp
ओम नमः शिवाय 🙏पहिला श्रावण सोमवार
23 4824 93402
सापडल्यास संपर्क करा 🤣🤣🤣🤣🤣🤣. @sunayana21official
70 28697 943369
मेहनतीला नील काळ नाही नसतो , तुम्ही गरीब किन्वा श्रीमंत ही नसता #hardwork @aaisahebvastram  #mehnat
12 10548 895159
Don’t miss end 
Aaj ईतक्या दिवसांनी नेचुरल वीडियो बनला की मी स्वतः हा वीडियो पाहून शॉक झालोय. आणि इतके दिवस आम्ही पण हे मिस करत होतो हे ही जाणवले  नक्की शेयर करा लाइक करा आणि फॉलो करायला विसरू नका 
Dpdada.com  la विजिट करा आणि खरेदी करा विश्वासाने 
 #total #true #product #lences #marathi #ichalkaranji #kolhapur #sangali  #pune #mumbai #solapursmartcity😉😍✌️🤗😎 #latur #nashik #nanded
533 77942 1506559
जस्मित साडी फक्त आणि फक्त 800/- 
लिनन कॉटन व्हाईट विथ ब्युटीफुल कॉन्ट्रास्ट कलर ब्लाउज पीस ला वर्क डिझाईन अतिशय सुंदर वर्क डिझाईन ला विविंग वर्क श्रावण मासासाठी अतिशय सुंदर आणि छान साडी ऑर्डर करण्यासाठी नंबर आहे
8390519696

##style #dhananjaypowardp #saree #design #design #fashion #आईसाहेबवस्त्रम #sareelook #trendingreels
583 98876 3847362
कुणाला कुणाला कोलेज आठवले ते सांगा #collage
78 19458 575968
कसाय राडा #frends
223 28291 783703
कविता नावाच्या बायका जरा पुढचं लईच बोलत्यात
42 10956 352710
विसरून गेलो माझ्याच 
पोराशी मी बोलत होतो 
कधी कधी काय होते इतर मित्रांच्या पोरांबरोबर आपण कसे बोलते तसेच आपण आपल्या पोरांच्यासोबत बोलत नाही,आपली मुले तशीच मित्रांची मुले समजायला पाहिजेत ना आपण #kolhapur #dhananjaypowardp #marathi #aapladp #ichalkaranji #maharashtra #mitra #मित्र
180 35227 1194284
आपके सामने हाजिर है चपाती स्ट्रॉ..🤣🤣🤣🤣
217 16319 587312
प्रत्येक व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल असे नाही , प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शेवट पर्यंत साथ देईलच असे नाही , पण तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचे कारण बनल्या शिवाय राहू नका . #bahin #bhau #mitra
63 37564
अशीच जीवाभावाची साथ तुम्ही आयुष्यभर द्या 
आज मी जो काही आहे तो फक्त तुमच्या मुळेच #staf #malak
29 48624