Activity Report

SharayuSonawane
SharayuSonawane
@sharayusonawaneofficial
Followers: 127,422Posts: 882Following: 482
enquires on catchjayant@gmail.com
View all posts from @sharayusonawaneofficial
💚
.
.
VC: @purva_rajendra_shinde
😍🫶🏻 Love Love..!
#sharayusonawane #paaru #onset #sundayfunday #sundaymornings #love #saaj #sareelove #saree #traditionalwear #marathimulgi❤️ #instagramreels #instagram #instaphotographers #instagood #ɪɴsᴛᴀᴍᴏᴏᴅ #photographylovers #reelítfeelit #dailyupdate #zeemarathi
131 28916 500403
🌸🙏🏻आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🙏🏻🌸
🚩"विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला.."🚩
.
.
#sharayusonawane #jayantlade #paaru #festivals #aashadhiekadashi #vithal #vithumauli #rukmini #godbless #indianfestival #indianculture #maharashtrian #ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ #marathiculture #pandharpur #vithalrakumai #happyday #sundaymornings #instagram #instaphotographers #zeemarathi
33 38515
🥰
.
.
#sharayusonawane #paaru #smile #happymood #pandharpur #village #saj #maharashtrian #indiangirl #ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ #rituals #sakhu #weddingdays #memories #myplace #indianculture  #sareelove #greenlove #staypositive #love #hubbylove #staytogether #instagramhub #zeemarathi
112 66119
💚
.
.

#sharayusonawane #paaru #lateposts #onset #saj #ᴍᴀʀᴀᴛʜɪᴍᴜʟɢɪ #green #love #selfietime #trendingaudio #trendingreels #zeemarathi
52 8334
"Enjoying some me-time". 🥰
.
 .
#sharayusonawane #paaru #vacations #happyholiday #sundayfunday #morningvibes☀️ #dapoli #beach #selflove #happyplaces #staypositive #instagramreels #instaphotographers #instagrammers #dailyupdate #selfrespect #marathimulgi #zeemarathi
64 23098
Happy birthday mummudi😘😘
.
.
#sharayusonawane #motherdaughter #love #happyfaces #birthdaygirl
37 9494
Happy birthday my Love😘
.
.
#sharayusonawane #jayantlade #ʙɪʀᴛʜᴅᴀʏʙᴏʏ #birthdaybash #happyday #mylove #love
53 32660
💙🧡💛
.
.
#sharayusonawane #paaru #love #selfiegram #flowers #colourful #happyface #instagramreels #instafit #satara #naturephotography #selflove #zeemarathi
45 8646
मराठमोळा साज जपणारी

सदैव तुमची
मी मराठी, झी मराठी

#SadaivaTumchiZMarathi
#YoursTrulyZ
#MiMarathiZeeMarathi
#SaathHaiToBatHai
#InCharacterWithZee
15 3805 237008
🌸🙏🏻
@catchjayant 😘
.
.
#sharayusonawane #paaru #onset #longdistance #vatpornima #2025
88 61755 2098501
“सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह 

गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’ असं अभिमानाने म्हणत महाराष्ट्र आणि देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला एक वेगळा ठसा उमटवला. आता हीच आपली झी मराठी नवीन ओळख आणि एक नवा अध्याय सुरू करत आहे. 'सदैव तुमची झी मराठी', या ओळींमागे आहे एक साधा पण खोलवर जाणा-या भावनेचा विचार. “सदैव तुमची” ही भावना आहे आपलेपणाची, एकत्रतेची आणि छोट्या-छोट्या क्षणांमधून निर्माण होणाऱ्या मोठ्या भावनिक बंधांची. झी मराठी आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती, भावना, आणि दैनंदिन जीवनातल्या सत्य घटनांना सिनेमॅटिक रूप देते.

 झी मराठी ही केवळ एक वाहिनी नाही, तर घराघरातली आपुलकीची एक भावना आहे. आता प्रेक्षकांसोबतचे नातं आणखी दृढ करण्यासाठी 'झी मराठी' एका नवीन रूपात नवीन ढंगात प्रेक्षकांसमोर आली आहे. या प्रवासात नव्याने सुरु झालेली 'देवमाणूस' आणि लवकरच सुरु होणारी 'कमळी' ह्या मालिका प्रेक्षकांना नक्कीच भावतील. पुन्हा नव्याने सुरु  होणारा 'चला हवा येऊ द्या' हा कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही. हे आणि असे अनेक नवनवीन सरप्राइझेस येत्या वर्षात झी मराठी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे.” झी मराठी ही लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनली आहे. इथे झी मराठी पाहिली जातेच, पण ती अनुभवलीही जाते. या नव्या प्रवासात आपली साथ हेच आमचं बळ आहे. "

या माध्यमातून झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसोबतचं नातं आणखी घट्ट केलं आहे आणि एक असा सांस्कृतिक क्षण निर्माण केला आहे, जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जाईल.

तेव्हा घेऊन आलॊ आहोत नवीन ओळख आणि त्याच भावनांसह, "सदैव तुमची मी मराठी झी मराठी"

#ZeeMarathi #PurpleMarathi #New
25 3
प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर गोड हसू आणणारी

सदैव तुमची
मी मराठी, झी मराठी

#SadaivaTumchiZMarathi
#YoursTrulyZ
#MiMarathiZeeMarathi
#SaathHaiToBatHai
26 5873 540387